Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येथे शिंदे गटाचा मेळावा दिग्गज सेना भाजपचे कार्यकर्ते गायब

वाशिम येथे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर यांचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचुन छात्रपतींच्या पुतळ्याला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणूकद्वारे कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन झाले. या ठिकाणी मान्यवरांनी रिमोटद्वारे इलेक्ट्रॉनिक मशाल पेटविली. ही हिदुत्वाच्या जनजागृतीची मशाल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव फक्त शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणीही घेतले नाही .

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील होणं पसंत केले. त्यानंतर आता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी खासदार गवळी यांनी वाशिममध्ये २३ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं हेते. मात्र या मेळाव्याच्या प्रचारासाठी शहरात लावलेल्या बॅनर्सवर शिवसेनेचे कमी अन् भाजपच्या नेत्यांचेच फोटो जास्त होते. वाशिम जिल्ह्यातील दिग्गज भाजप व सेनेचे कार्यकर्तेही डोळ्यांनी दिसले नाही. यावरून वाशिम जिल्ह्यात गटातटाचे राजकारण संपले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटणी आणि खासदार भावना गवळी यांचा गेल्या अनेक वर्षांतील राजकीय वाद अजून मात्र कायम आहे असेही जनसामान्यात बोलले जात आहे. शिंदे गट भाजपच्या वाटेवर आहे का? अशी ही चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

वृत्त संकलन करण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक  प्रसिद्धी माध्यमांच्या पत्रकारांची मोठ्या प्रमाणात अवहेलना करण्यात आली काही तुपाशी तर काही उपाशी 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहे ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांन तिलांजली देणारे सत्तेवरून पायउता झाल्यानंतर राज्यात आता दारोदा फिरून पदरात घ्या, साथ द्या, अश याचना करत फिरत आहेत. मात्र त्यां हे दौरे नव्हे तर पिकनिक आहे, अस टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नावन घेता शिवसेनेचे युवासेना प्रमुख तथ राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित् ठाकरे यांना लगावला. ते मंगळवारी,  शिवसेना शिंदे गटाच्य वाशिम जिल्हा मेळाव्यात  बोलत होते. वाशिम यवतमाळ लोकसभेच्य
खासदार भावना गवळी यांनी वटाने लॉन येथे सेना-भाजपा कार्यक करता मेळाव्याचे आयोजन केले होत अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण दरेक तर उद्घाटक म्हणून खासदार श्रीकां शिंदे उपस्थित होते. हिंगोली खासदार हेमंत पाटील, आमदार लख मलिक, आमदार विप्लव बाजोरिय यवतमाळ भाजपाचे जिल्हाध्य नितीन भुतडा, माजी आमदा गोपीकिशन बाजोरिया, समाजसेव  वसंतराव धाडवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
पुढे बोलताना शिंदे म्हणाले
 रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
शिवसेना वाढविण्यासाठी २४ तास अहोरात्र काम केले शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत नेले  शिंदे आजही भरपूर प्रमाणात मदत करतात
शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. हे शल्य त्यांना बोचत आहे. पन्नास आमदार व बारा खासदार मुख्यमंत्री मुद्दयावर महाविकास आघाडीतून बाहेर पडले असून, हीच खरी शिवसेना आहे.

गेल्या दीड महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने लोकहिताचे तब्बल ७५० निर्णय घेऊन विक्रम केल्याचे स्पष्ट करतानाच राज्यात सुरू असलेल्या
टिंगलटवाळी व हिनवण्याचे एकमेव
पिकनिक दौऱ्यातून फक्त
काम सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हितासाठीच असलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाधित प्रकल्पांचा प्रश्न, विद्यापीठ उपकेंद्र, एकबुर्जी धरणाची उंची वाढविणे आदि प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले.


 एक वर्षांनंतर मंगळवारी स्थानिक वाटाणे लॉन येथे पार पडलेल्या शिवसेना शिंदे गट भाजपा कार्यकत्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करतेवेळी यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी मंगळवारी मेळाव्यात टायगर अभी जिंदा है, या वाक्याने सुरवात करून आपले राजकीय मौन सोडले
कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही टायगर अभी जिंदा है

 

Post a Comment

0 Comments