" श्री आई प्रतिष्ठानचा " ही एक समाजिक संस्था आहे. समाजात वावरताना आपल्या सभोवताली असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतला जातो. समाजातील घडामोडींशी आपला असलेला संबंध तसेच अतिशय वेगळ्या
पातळीवर जाऊन आपण कार्य करत आहात. सदर कार्याचा आढावा
श्री आई प्रतिष्ठानच्या पुरस्कार समितीकडून घेण्यात आला.
स्वतःची रोजची जबाबदारी सांभाळून, मनात दुसऱ्यासाठी खंबीरपणे उभ राहायचं जेव्हा मनात येतं, तेव्हा तुमचं समाजकार्य जन्माला येतं, ह्याच ध्येय्याने आपण
समाजात नेहमी मनापासून सहकार्य करता म्हणूनच श्री आई प्रतिष्ठान आपल्याला, कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार आपणास प्रधान करण्यात आला आहे
आई पुरस्कराने सन्माणित करीत
आपल्या या कार्याला श्री आई प्रतिष्ठानचे संस्थापक , पोपट गेणुभाऊ जाधव अध्यक्ष . अमित पोपट जाधव
मुंबई च्या महाराष्ट्र महिला विकास मंचच्या " राज्य महासचिव रेवती ताई आढाव " आई पुरस्कराने " सन्माणित
0 Comments