Ticker

6/recent/ticker-posts

पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसाननिमित्त... विविध कार्यक्रमाचे आयोजन


मंगरूळपीर येथील चितलांगे इंडियन गॅस एजन्सी चे संचालक व महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणीचे सदस्य व चितलांगे इंडियन गॅस वे संचालक पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांच्या वाढदिवसा निमित्य स्थानिक चारभुजा मंदिर राजस्थानी चौक मंगरुळपीर येथे दि. ०१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये हाडांची ठिसळुता तपासणी चे निशुल्क शिविर, मानव

पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हाडाची ठिसुळता अत्याधुनिक मशिनद्वारे अकोला येथिल तज्ञ डॉ. प्रणय स महले एमबीएस डिएनबी ऑयोपोडिक, मनिष भुतडा, हे करतील तसेच मोफत नेत्र तपासणी मध्ये डॉ. मनिष पावसे वाशिम व डॉ. सिटी गोटे दहातोंडे) वाशिम हे सेवा देतील. रक्तदान शिबिरामध्ये डॉ. डाळ वाशिम है सेवा देतील तसेच प्रधान उत्साह असतो.

मंत्री सुरक्षा विमा अंतर्गत एक वर्षाचा अपघात विमा शेकडो महिलांना देण्यात येईल. तसेच ग्रामिण नालयामध्ये फळवाटप व महात्मा जोतिबा फुले उद्यान मध्ये वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन चितलांगे इण्डे व मंगरुळपीर शहर ग्रामिण भाजपाचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चितलांगेच्या माध्यमातुन दरवर्षी ७ ते ८ सामाजिक व समाजाचे हित जाणून उपक्रम नेहमीच राबवले जातात व ग्राहकांना सुद्धा तत्पर मेवा दिल्या जाते. व ग्राहकाचे हित हेच ब्रीदवाक्य समोर ठेवून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्या कामांचे कौतुक व उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये

Post a Comment

0 Comments