मंगरुळपीर शहरातील वार्ड क्रमांक एक हिंदू शमशान भूमी मधील वास्तव व रात्रंदिवस येणारे अंतिम यात्रेचे सेवा करणारे कुटुंब संतोष महाराज सौ संध्या हे लोक रात्रंदिवस शमशान भूमी मध्ये राहून नागरिकांना सेवा देतात अशा लोकांच्या राहण्यासाठी दानशूर डॉक्टर गणेश राठी यांनी आपल्या स्वर्गवासी वडील अशोक राठी यांच्या स्मुर्तीत हिंदू शमशान भूमीला आपल्या स्वर्गवासी वडील अशोक राठी यांच्या नावाने टीन शेड दान देऊन अशा गरजू लोकांना एक आर्थिक मदत करून सहारा देण्याच्या ऊपक्रमाचे माजी,नगरसेवक अनिल गावंडे यानी कौतुक करुन स्मशानभुमीत त्याचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केलाय.
वडिलांसारखे दान सुरू व्यक्तिमत्व असणारे डॉ,गणेश राठी यांचे मनपूर्वक आभार मानलेय या छोटेखानी कार्यक्रमात सौ रेखा अनिल गावडे मा नगरसेविका ,सामाजिक कार्यकर्ते विशाल लवटे गणेश लुंगे, नितिन विटकरे प्रशांत गावंडे यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानून गरजू लोकांना सेवा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेय व तसेच जनहितासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन हिंदू शमशानभूमीला सहकार्य करण्याचे जनतेला सामाजिक कामासाठी आव्हान केले आहे या
संत गाडगे बाबा बोल ठेवा ध्यानी सदा, आचरणात आणा हो
आचरणात आणा मंदिरात नाही देव, नाही तो मुर्तित
नका शोधण्या त्या जावू, दरी कपारीत
जनी जनार्दन भरला, सत्य हेची जाणा हो रंजल्या गांजल्यांची हो, तुम्ही करा सेवा
तन-मन धनाने त्या, आळवावे देवा
भुती भगवद भाव ठेवा, दया मनी आणा हो संसार सोडुनि नका, जाऊ हो वनांत
संसार करूनि कैक, थोर झाले संत संसारी शोधुनि सार, आचारात आणा हो व्यसने सोडुनि सारी, आळस तो सोडा संत सज्जनांचा, सहवास जोडा लावा देह सत्कारणी, सार्थक हे जाणा हो आशा विचाराने
0 Comments