या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे तर प्रमुख पाहुणे यशवंत केडगे प्रमुख पाहुणे तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुनिल हूड,न प मुख्याधिकारी प्रणव तांबे, गटशिक्षणाधिकारी अवगण,नायब तहसीलदार रवी राठोड,वैद्यकीय अधिकारी अजमल खान,आरोग्य निरीक्षक राजेश संगत वीज सहाय्यक अभियंता क्षीरसागर, मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक भामरे म्हणाले,आगामी गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडून पोलीस विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळ पदाधिकारी यांनी जबाबदारी घेऊन पोलिस विभागाला सहकार्य करावे यावेळी माजी नगराध्यक्ष विरेंद्रसिह ठाकूर, रामकुवर रंघुवंशी,शमशोद्दिन जहागीरदार,सुनिल मालपाणी, अन्सार मौलाना, वनमालाताई पेंढारकर,अस्विनीताई अवताडे , रमेशभाऊ मुंजे,नाना देवडे,विनोद डेरे, फुलचंद भगत, जी एम हुसेन,सुधाकर चौधरी, पोलीस पाटील मंडळी,आदी मान्यवर उपस्थित होते यादरम्यान गणेश मंडल पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे संचलन पोलीस उपनिरीक्षक तुषार जाधव यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक आघाव यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments