Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील एक गाव ,एक गणपतीची ५७ वर्षाची परंपरा कायम

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा नवशा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. या उत्सवाला ५७  वर्षांचा इतिहास आहे.  फाल्गुन महिन्यात  द्वारकाबाई देविदास चौधरी यांनी या मूर्तीची स्थापना केली. 

डॉक्टर दत्तात्रय चौधरी. त्यांच्या मातोश्री श्रीमती दारका बाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. नंदा बाई वरून उभा झालेला हा इतिहास आहे.

चातुर्मासातील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे भाद्रपद. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाते. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते. चेहेल गावच्या या पंचकोशीत एक गाव एक गणपती गेली ५७ वर्षापासून सुरू असलेली परंपरा अजूनही कायम आहे. सर्वधर्मसमभाव







 गणेशोत्सवाच्या पर्वाला. पाहूया गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. जाणून घेऊया गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू.




Post a Comment

0 Comments