Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळ नाथ शिवप्रेमींचा संताप; पुतळा जाळून आंदोलन,

आज मंगरुनाथ शिवसेना युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल यांच्या बद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
 वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ याचा
 चा पुतळा जाळून , व भाजपा कमळीची अनवरस औलाद  प्रवक्ता खासदार सुधांशू त्रिवेदी चा निषेध करण्यात आला ,
 यावेळी मंगरूळ नाथ तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते प्रामुख्याने विवेक नाकाडे सह संपर्कप्रमुख वाशिम विधानसभा , रामदास सुर्वे तालुका प्रमुख , सचिन परळीकर शहर प्रमुख , जुबेर मोहनावाले युवा सेना जिल्हाप्रमुख , उप तालुका प्रमुख बंडूभाऊ वैद्य , ज्ञानदेव व्यवहारे उपतालुकाप्रमुख , विठ्ठल महल्ले उपतालुकाप्रमुख,  महेंद्र ठाकरे उपशहर प्रमुख , ज्ञानदेव भडांगे उपशहर प्रमुख , सुनील कुर्वे युवा सेना शहर प्रमुख , शुभम राठोड युवा सेना कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख , देविदास मुखमाले , डॉक्टर सुनील राऊत , प्रकाश अपूर्वा , गोवर्धन पाटील , संजय तिरके , अरविंद तिरके , उमेश राठोड , दिलीप राऊत , सदानंद इंगोले , बाबू इंगोले , अनिकेत चौधरी , बाळकृष्ण इंगोले , देविदास जाधव , अमर भगत , शिवा राठोड , अजय चव्हाण , जगदीश राठोड , बाबुराव असलकर , शुभम ठाकरे , रमेश मोरे , प्रवीण भाग्यवंत , संजय चव्हाण, निकेश बोडके , अमोल ठाकरे , सुमित देशमुख , ऋषिकेश जाधव , शिवसेना युवा सेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments