आज दि.17/11/2022
यावेळी बाबाराव भाऊ पवार,
सचिव रामजी राऊत,कैलास
भाऊ जाजू शिवसेना ऊपतालूका
प्रमूख रवि लांभाडे,संतोष बारड,
संदेश हरणे,गोपाल फूके, अंकूश
दाबेकर,तिलक राऊत, अरूण
भाऊ ऊजवणे,अमरजी जैस्वाल,
श्रिकांत हरणे,दिलीप भाऊ
सावके,रघूजी राऊत
या स्मृतीदिन
कार्यक्रमाचे संचालन शेलूबाजार
येथील जेष्ट शिवसेनीक बालूभाऊ
बोबडे यांनी केले.
यांनी पूष्पहार वाहून व
वंदनीय हिंन्दूहृदय सम्राट
बाळासाहेब ठाकरे अमर
रहे अशा घोषणा देऊन
कार्यक्रमाची सांगता करण्यात
आली...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
0 Comments