Ticker

6/recent/ticker-posts

हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी

 हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आदरांजली देऊन व पूजन करून संपन्न झाली.या पुण्यतिथी निमित्त प्रमुख अतिथी म्हणून भाजपा पदाधिकारी व शिंदे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती भाजप तालुका अध्यक्ष रवी भाऊ ठाकरे व वाशिम जिल्हा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ मालपाणी, माजी नगराध्यक्ष विरेन्दरसिंह ठाकूर सर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख मनीष भाऊ गहुले भाजपा शहराध्यक्ष शामभाऊ  खोडे, शंकर ठाकूर शहराध्यक्ष बाळासाहेब शिवसेना,सागर भाऊ जवळकर योगीराज इंगोले राजकुमार मनोहर गोविंदा राऊत संतोष राठोड मनसे, शिवसेना माजी उपशहरप्रमुख साहेबराव बेंद्रे महादेव भाऊ विश्वकर्मा विनोद भाऊ खंडरे शंकर भाऊ थोरात हरिदास पाटील ठाकरे विशाल भाऊ लवटे मुकेश शिंदे गोपाल भाऊ खोडके रवी चव्हाण विनोद  कोळकर निलेश मिसाळ गावंडे शिवराज मित्र मंडळ सचिव प्रशांत गावंडे पिंटू भुजाळे व तसेच समस्त भाजपा कार्यकर्ते व बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
 या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अनिल गावंडे यांनी केले बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे जब तक सुरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे तुम्हारा नाम रहेगा 

Post a Comment

0 Comments