स्टार-ए-नाईन हे चिनी व्यावसायिकांचे पसंतीचे हॉटेल आहे. ब्लास्ट केलेल्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार देखील केला आहे. चीनचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच व्यायसायिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. काबुल शहरातील शेअरनो भागात हे हॉटेल आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतय व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. हल्लेखोरांची ओख अद्याप पटलेली नाही. तसेच यात कुणी दगवाल्याचे अथवा जखमी झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments