Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा प्रदेशाध्यक्षा श्री बावनकुळे साहेब यांचा सत्कार संपन्न


मंगरुळपीर :- भाजपाचे नव निर्वाचीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखरजी बावनकुळे हिंगोली येथे जात असतांना भाजपा प्रदेश कार्याकरीणी सदस्य श्री राजु पाटिल राजे  यांच्या वाशिम येथिल निवासस्थानी यांनी सदिच्छा भेट दिली  प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल याप्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ व बुके  व बालाजीची प्रतिमादेऊन त्यांचा राजु पाटिल राजे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे , गोपाल पाटिल राऊत यांनी सत्कार केला. याप्रसंगी मंचकावर आ.राजेद्रजी पाटणी, आ.लखन मलीक, माजी आ.पुरुषोत्तम राजगुरु, नागेश धोपे,सौ.शुभदा देशमुख,प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, श्यामभाऊ खोडे, रविंद्र ठाकरे, सुनिल मालपाणी, राहुल तुपसांडे, सुरेश मुंढे, शंकरराव बोरकर, आनंद गडेकर,धनंजय हेंद्रे, मिठ्ठुभाऊ शर्मा, नविन शर्मा,महेश अहिरकर,  कपील सारडा, अतुल गायकवाड, अनिल गावंडे, सुनिल तापडीया, बालुभाऊ मुरकुटे, गणेश खंडाळकर ,अंजलीताई पाठक रुपाली देशमुख, कुमारी सरनाईक,बालाजी पाटील, ज्ञानेश्वर भोयर, लखनसिंग ठाकुर इत्यादीसह शेकडो भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये उपस्थित होते.याप्रसंगी जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुका पंक्षाने काबीज कराव्यात असे आव्हान श्री बावनकुळे साहेब यांनी करुन  पुढिल महिण्यात आपण संघटणात्मक  दौरा करुन कार्यकर्त्यांशी चर्चा करु असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष यांनी दिले.

Post a Comment

0 Comments