यवतमाळ जिल्ह्यात आपण अनेक वर्षापासून विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करत आहात तुम्ही नवीन जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे .त्याबद्दल हार्दिक अभिनंदन . तुम्हीआयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल केली तेवढे कौतुक थोडे आहे . महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करण्यासाठी उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम निपक्षपाती पणे करण्याच्या उद्देशाने व कार्य तत्पर असणार्या अशा पुनम भालचंद्र शेंडे यवतमाळ यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच ॥ च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांच्या विशेष
अनुभव, कार्यतत्परता व कामाप्रती उत्साह, ईत्यादि बाबींचा विचार करून
पुनमताई शेंडे यवतमाळ जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र महिला विकास मंच समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई ठुबे पाटील , ज्योती ताई ठाकरे विदर्भ जिल्ह्या संघटक
यांच्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या " यवतमाळ जिल्हाध्यक्ष " पदी निवड करण्यात येत आहे.पुनमताई शेंडे
आपले खुप खुप अभिनंदन महिलांच्या समस्या साठी धकाधकीच्या जीवनातून सेवा करण्याचा पुढाकार घेतल्यामुळे केलेल्या कार्याची पावती म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली आहे. आपण निश्चितपणे ही जबाबदारी पार पडतात आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
0 Comments