मंगरुळपिर वाशिम जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे दिनंक २९ जानेवारी २०२३ ला अमरावती विभागीय शालेय फील्ड आर्चरी क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवार ला क्रीडा संकुल वाशिम येथे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होतील .या स्पर्धा मध्ये अकोला,अमरावती, बुलडाणा,यवतमाळ. वाशिम, जिल्ह्यातील शालेय फील्ड आर्चरी जिल्हा स्तर विजयी विद्यार्थ्याचे १४/१७/१९/वर्षा आतील मुल/मुली सहभागी होणार आहेत इंडियन/फिटा,/कंपाऊंड या गटा मध्ये होणार
आहेत विभागीय स्पर्धा मध्ये विजयी स्पर्धक हे शालेय राज्यस्तरीय स्पर्धा पात्र होणार आहेत. क्रीडा स्पर्धा करीता आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता मॅडम व क्रीडा. अधिकारी संतोष फुफाटे व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा. अध्यक्ष जगन्नाथ उगले,उपाध्यक्षा रुख्मिणी ठाकरे, सचिव ,नंदा उगले, कोष अध्यक्ष परिक्षीत उगले ,सदस्य, अनिल राऊत,ज्ञानेश्वर ठाकरे ,गणेश भोयर ,महादेव ठाकरे,गजानन जाधव यांनी केले अशी माहिती जगन्नाथ उगले फील्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांनी दिली आहे
0 Comments