Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश


समाजकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील तुळजापूर, मंगरूळपीर येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

या स्पर्धेत तुळजापुर,मंगरूळपीर येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील ३९ विद्यार्थी सहभागी झाले होते.                                                   

या मध्ये वय गट १४ प्रथम विजेता स्पर्धक    
खेळ- रस्सीखेच:- 
आदर्श वर ,अंकुश भगत 
,सम्राट इंगोले ,विश्वजित दंदे , अमन दंदे ,यश खिल्लारे ,चैतन्य कोकर्डे , यश कोकरे
 त्याच बरोबर आदर्श सदानशिव २०० मीटर धावण्या मध्ये प्रथम
स्वराज भगत लांब उडी मध्ये प्रथम
वय गट १७ मध्ये
खेळ खो-खो प्रथम विजेता स्पर्धक  
हर्षद टाले,रुपेश खंडारे ,गौरव राठोड, अमन खाडे,रवी डुकरे, सुमित राठोड ,पवन लोखंडे ,सार्थक कांबळे ,पियूश पडघान
आनंद  सदानशिव २०० मीटर धावण्या मध्ये प्रथम  
गौरव भगत ४०० मीटर धावण्यामध्ये प्रथम
गौरव राठोड लांब उडीमध्ये प्रथम.                                   

सदर विद्यार्थ्याच्या यशाबद्दल सामाजिक न्याय विभाग वाशिमचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.
तसेच निवासी शाळेचे मुख्याध्यापक सुमेध चक्रनारायण, गृहपाल सचिन पवार, शिक्षक कु. बी.पी वानखडे, कु.पी.ए. निर्मळ,चंद्रकांत गाडेकर, प्रतिक शिंदे, आर.बी.आडोळे, भावेश काळे, कु.पूजा कांबळे, कु.शितल जांभरुणकर,
एस.एम.मनवर व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments