अकोला............................... स्थानिक धाबेकर नगर श्रद्धा कॉलनी नंबर 2 खडकी बू अकोला येथे शिवजयंती उत्सवानिमित्त रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 ला संध्याकाळी 7 वाजता राजमुद्रा ग्रुप खडकी बु. अकोला च्या वतीने प्रख्यात युवा व्याख्याता कुमारी साक्षीताई पवार यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी खडकी परिसरातील जागरूक नागरिकांनी तसेच शिवभक्तांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजमुद्रा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली आहे..
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments