Ticker

6/recent/ticker-posts

अमोल गोरे प्यारा कमांडो शहीद जवान यांच्या परिवारास समीर वानखडे यांची सातवणापर भेट

वाशिम जिल्ह्याचा वीर जवान अमोल गोरे यांचे अरुणाचल प्रदेश येथे भारत चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना त्यांना वीर मरण आले शहीद अमोलचे पार्थ वाशिम जिल्ह्यात दाखल होतात हजारोंच्या संख्येत जनतेने अंत्यविधीत सहभाग घेतला हैदराबाद एडिशनल कमिश्नर समीर वानखडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.आणि समीर वानखडे त्यांच्या गावात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून समीर वानखडे राजकारणात तर नाही उतरणार ना अशीही जनतेत बोलले जात आहे
 अमोल गोरे प्यारा कमांडो एक देशभक्त यांच्या परिवारास समीर वानखडे यांची सातवण पर भेट हा वाशिम जिल्हात चर्चेचा विषय ठरला आहे.
विवध पक्षाच्या राजकीय पुढा-यात सुध्दा चर्चा सुरु आहे. समीर वानखेड़े अचानक कसे आले असावे.

समीर वानखेड़े यांनी किंवा त्याच्या परीवारातील व्यक्ति राजकारणात एंट्री तर करनार नाही ना?

सद्या परीस्थीतीत वाशिम जिल्हा छोटा आणी राखीव असल्याने मुंबई चे पार्सल येत आहेत.


एकी कडे आमदारांचे वाढते वय आणी सद्या स्थीतीतील आरोग्यं बिघाडी मुळे चर्चा ना ऊत आला आहे.

समीर वानखेड़े सारखा व्यक्तिने जर राजकारणात एंट्री केल्यास जनतेचा कौल मीळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments