Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील १२६५३ शिक्षक बोगसविद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे आधारही इनव्हॅलिड; आधार जुळणीसाठी ३० एप्रिलची मुदत

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी नुकतीच राज्यातील इनव्हॅलिड बोगस शिक्षकांची माहिती जाहीर केली आहे. राज्यात जवळपास १२ हजार ६५३ शिक्षक योगस असल्याचे त्यांनी महटले आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचे आधारही इव्ह असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. त्याला व्हॉलिट करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील शाळा विद्यार्थी, शिक्षक यांची माहिती यू-डायस प्लसमध्ये भरणे गरजेचे आहे. केंद्राच्या शिक्षा मंत्रालयाच्या वतीने राज्याच्या शिक्षण विभागाला ही माहिती भरणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार राज्यातील
विद्याथ्यांचे आधार कार्ड या प्रणालीत अपडेट करण्याच्या वारंवार सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, अद्यापही विद्याथ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाहीत. त्या आधार कार्ड अपडेटवरच संचमान्यता निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड २०२२-२३
 ची संचमान्यता निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्याथ्यांचे आधार कार्ड हॉल करण्यासाठी शिक्षकांची अट्टापट्टा सुरू झाला आहे. एकीकडे विद्यार्थ्याचे आधार व्हॉल करण्यात शिक्षक गुंतले असतानाच त्यांचे स्वतःचेच आधार इनव्हॉल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. न्यू-डायस प्लस प्रणालीवर शिक्षकांचे
आधार कार्ड नसल्याच्या कारणामुळे या शिक्षकांना बोगस शिक्षक मानण्यात आले आहे. तशी जिल्हानिहाय पादीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये नेमके चालले आहे तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्याध्यांचे आधार कार्ड व्हॉलड करण्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व्हॉल होतील तेवढ्या विद्यार्थी jatare free fनश्चिती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक वाचविण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे. त्यातच आता शिक्षकांचे आधार काइनल करण्यात झाले आहेत. त्यामुळे या बोगस शिक्षकांना आधार कार्ड यू-डायस प्लस प्रणालीमध्ये अपडेट करण्यासाठी ३० एप्रिलची मुदत दिली आहे. या मुदतीत माहिती पूर्ण करून न घेतल्यास जवाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर असेल असे राज्यातील १२६५३ शिक्षक बोगसविद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे आधारही इनव्हॅलिड; आधार जुळणीसाठी ३० एप्रिलची मुदत दिली आहे. या मुदतीत माहिती पूर्ण करून न घेतल्यास जवाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर असेल असे सहायक संचालक सरो जगताप यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.


नगर-४५०, अकोला- ९५. अमरावती १९७ छत्रपती संभाजीनगर-५८७, भंडारा-४९, बीड- १६५ २१४, चंद्रपूर २४७, धुळे- २३५, गडचिलोरी ९१. गोंदिया १२०, हिंगोली-८३, जळगाव- २८०, जालना- २३८, कोल्हापूर- ३७४, लातूर- ३०३, मुंबई- १४१५, नागपूर-८२७, नांदेड-२३०, नंदूरबार- १३८, नाशिक- ५९८ धाराशीव- १००, पालघर- ५६५, परभणी- २५०, पुणे- १४०२, रायगड-३३७, रत्नागिरी- १०७, सांगली - ३३३, सातारा- २५५, सिंधुदुर्ग ५९, सोलापूर ६१७, ठाणे- १३२२, वर्धा ४२, वाशिम- १०७ यवतमाळ- २२१. एकूण- १२६५३.

Post a Comment

0 Comments