Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य संग्राम सेनानी कॅप्टन स्व. सुदामराव धानोरकर व स्व. नानासाहेब धानोरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा .


श्री धानोरकर आधुनिक ग्रामजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा (खु.) ता. मंगरूळपीर जि. वाशिम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (खु.) 


 कर्मवीर स्वातंत्र्य संग्राम सेनानी कॅप्टन तथा संस्थापक अध्यक्ष स्व. सुदामराव सटवाजीराव धानोरकर व

संस्थेचे माजी सचिव / प्राचार्य स्व. नानासाहेब सुदामराव धानोरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा  अनावरण सोहळा संपन्न होत आहे.

दिनांक ०१ मे २०२३  सोमवार रोजी 

 श्रध्दांजली‌ व सामुदायिक प्रार्थना सकाळी १० वा

. व अनावरण सोहळा शुभ हस्ते

 मा. श्रीमती कुसुमताई पांडे महात्मा गांधी आश्रम, सेवाग्राम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब सुदामराव धानोरकरल अध्यक्ष, श्री पा.आ.ग्रा. विशेष उपस्थिती .प्र.मंडळ धानोरा (खुर्द) मा. श्रीमती रजनीताई ना. धानोरकर मा. सौ. अंजली दिनकरराव चौधरी मा. श्री. के. एन. ढंगारे सर  व प्रमुख उपस्थिती 

मा. श्री. दिनकरराव चौधरी मा. 

श्री. गजाननराव खंडेश्वर

मा. सौ.माई गजाननराव खंडेश्वर

मा.श्री. किशोरराव एस. भांडे

कार्यक्रमाचे आयोजक 

 श्री. डॉ. माणीकप्रभु ना. धानोरकर श्री. मंगेश ना. धानोरकर ,

सौ. स्वातीताई किशोरराव भांडे

प्राचार्य / मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद.

श्री धानोरकर आदर्श माध्य व उच्च माध्य. (कला/विज्ञान/ एच. एस. व्ही.सी.) विद्यालय.

धानोरकर आयडीयल इंग्लिश स्कूल धानोरा (खु) तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान  करण्यात आले आहे या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन

  

Post a Comment

0 Comments