Ticker

6/recent/ticker-posts

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2567 वी जयंती साजरी

मंगरूळपीर मधील जाम रोड आंबेडकर नगर मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2567 वी जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त वंदना घेण्यात आली आणि वैशाख पौर्णिमेनिमित्त खीर वाटप करण्यात आली कार्यक्रमाला सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बालबालिका उपस्थित होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचशील शाळेचे अध्यक्ष राहुल देव मनवर हजर होते त्यांनी आपल्या भाषणातून आंबेडकर नगर मधील सर्व बौद्ध उपासक उपासिकांचे खूप कौतुक केले आणि या ठिकाणी नेहमीच कार्यक्रम साजरे होतात हे खूप महत्त्वाचे आहे हे बुद्ध उपासक  उपासिकांच्या लक्षामध्ये आणून दिले या तरेने मोठ्या उत्साहात वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments