Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात 8 मे ते 15 मे दरम्यान आवास सप्ताह ,वसुमना पंत


वाशिम:

 वाशिम जिल्ह्यात मे ते 15 मे दरम्यान आवास सप्ताह राबविण्यात येत असुन या सप्ताहाच्या माध्यमातुन गरीबगरजु कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहेयाबाबत जिल्हा परिषदेकडुन 

नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्यात  20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधुन 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीत अमृत महाआवास अभियान 2022-23 राबविण्यात आले होतेया अभियानाला शासनाने जून पर्यंत मुदतवाढ दिली आहेया संधीचा फायदा  वाशिम ‍ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ‍ मिळावा या हेतुने आवास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

                        सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणानुसार अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून 

जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार योजना,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत आहे.


          चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष,     जिल्हा परिषद, वाशिम

आवास सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्वच गरजु लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभमिळावा यासाठी ‍जिल्हा  परिषद 

 पंचायत समिती स्तरावरील तसेच ग्राम पंचायत स्तरावरील पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावागावातील लाभार्थ्यांनी चालु असलेली  प्रलंबित असलेली 

घरकुलाची कामे प्राधान्याने करुन 

घ्यावी. आवास सप्ताहांतर्गत सर्व उपक्रम  कार्यवाही विहीत मुदतीत करणेबाबत गट विकास अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त सर्व संपर्क अधिकारीविस्तार अधिकारीग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवकग्रामीण गृह निर्माण अभियंता (RHE), घरकुल ऑपरेटरनरेगा ऑपरेटरइतर कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी  याबाबत आदेशित केले आहे.


          वसुमना पंत, मुख्य   कार्यकारी अधीकारी, जिल्हा 

         परिषद, वाशिम

                        शासनाच्या सर्वांसाठी घरे-2024 या धोरणानुसार जिल्हयात अमृत महा आवास अभियानांतर्गत 

मंजूर घरकुलांना हप्ते वितरित करुन उर्वरीत घरकुलाची कामे पुर्ण करण्याच्या सर्व यंत्रणांना सुचना दिल्यात्यानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई 

आवास योजनाशबरी आवास योजना,

पारधी आवास योजनाआदिम आवास योजनाअटल बांधकाम कामगार 

योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले.

 

सुनिल निकम, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत गरजूपात्र परंतू घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकिय जागा विनामुल्य उपलब्ध करण्याची योजनाग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल 

करण्याची योजना  इतर मार्ग याद्वारे कार्यवाही करावीजागांची कमतरता 

 जागांच्या किमती यांचा विचार करुन कमी जागेत जास्त लाभार्थी सामावण्यासाठी जिल्हयात बहुमजली इमारतीगृहसंकुले  हाऊसिंग अपार्टमेंट उभारणेबाबत नियोजन करण्याबाबत सुचना अतिमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी ‍ दिल्या.

आवास सप्ताहादरम्यान राबविण्यात येणारे उपक्रम:

  मंजूर घरकुलांना भौतिक प्रगतीनुसार विनाविलंब हप्ते वितरित करण्याचे प्रयत्न.

  प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्रलंबित घरकुले (डिलेड हाऊसपुर्ण करावी  यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नविन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार.

  इंदीरा आवास योजनेंतर्गत सन 2014-15  त्यापुर्वी भौतिकदृष्ट्या पुर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरित करुन घरकुले आर्थिकदृष्ट्या पुर्ण करणेबाबत प्रयत्न.

  सन 2015-16 मध्ये मंजूर घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करुन प्राधान्याने सदर घरकुले पुर्ण करण्याचा प्रयत्न   .

  प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण  राज्य पुरस्कृत आवास योजनांचे सामाजिक लेखा परिक्षण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न.

  आवास सप्ताह मध्ये स्थानिक पदाधिकारीलोकप्रतिनीधी यांचे सहभाग  मार्गदर्शन घेण्यात येणार.

   दिनांक ते 15 मे या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या आवास सप्ताह मध्ये घरकुलांची कामे अधिक गतीने पुर्ण करुन जिल्हयात अमृत महा आवास अभियान यशस्वी करणेकरिता जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अंतर्गत  पंचायत समिती स्तरावरील सर्व यंत्रणा प्रयत्न करीत आहे.  जिल्हयास प्राप्त उद्दिष्टानुरूप सर्व घरकुले वेळेत पुर्ण करुन घरकुलांचे लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प 

संचालक  किरण गणेश


Post a Comment

0 Comments