Ticker

6/recent/ticker-posts

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले यांच्या वतीने विविध कार्यक्रम

वाशिम :- निसर्गप्रेमी युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरुळपीर येथे युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावले यांच्या वतीने वृद्धाश्रमात वरुड रोड मंगरुळपीर येथे साडी कपडे वाटप ग्रामीण करुन रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले, विधानसभा प्रमुख विवेक नाकाडे, शहर प्रमुख सचिन परळीकर, उप शहर प्रमुख महेंद्रा ठाकरे, युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे,विशाल प्रधान, सुमेर शेख, युवा सेना सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चोधरी,शमशोद्दीन पप्पूवाले, फिरोज लंगे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments