Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण दिनानिमित्त वाशिम येथेवृक्षारोपण


       वाशिम, दि. 05 

 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज 5 जून रोजी वन विभाग वाशिम येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए.टेकवाणी,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य लोक अभिरक्षक ॲड.रामेश्वर शेळके, सहायक लोक अभिरक्षक ॲड.अतुल पंचवाटकर आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. 


*******



Post a Comment

0 Comments