कोरोना काळात ऑक्सिजनच्या खूप मोठा तुटवडा पडला होता व तेव्हा वृक्षांच्या माध्यमातून मिळत असलेला ऑक्सिजन व त्याची किंमत अनेकांना कळली भारतातील नागरिकांनी निश्चितपणे वाढदिवसाच्या औचित्य साधून निंबाच्या झाडाचे वृक्षारोपण केले तर निश्चितच परिसरातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळाल्यामुळे आजार होणार नाही व आयुष्य वाढेल निसर्गावर दुष्परिणाम सुद्धा होणार नाही कुठल्याही आजाराचा आपण सामना करू वृक्षारोपणाची अनेक फायदे आहेत
ओम नगर महादेव मंदिर परिसर या ठिकाणी 51 लिंबाचे झाड लावण्यात आले मुक्ता आदिवासी महिला बहुद्देशीय संस्था धुळे संस्थेच्या अध्यक्षा मोनिका शिंपी यांच्या वाढदिवस निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस संस्थेचे सदस्य ओम नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व बालगोपाल उपस्थित होते श्री. वाल्मीक सोनवणे, श्री. छगन ठाकरे, श्री मनोहर सोनवणे, श्री. रमेश सखाराम भोसले, सौ. जयश्री सोनवणे, श्री. संजय लक्ष्मणराव शिगवण, श्री. नरेंद्र वाघ, श्री. राजेश रखमे, श्री. गिरीश रमेश भोसले, श्री. कल्पेश मनोज पाटील, बालगोपाल- चि.खुशाल इंदाई, चि.चिराग पाटील, चि. साई मराठे या सर्वांनी परिश्रम घेतले. मोनिका शिंपी हे एक बहुगुणी व्यक्तिमत्व
मुक्ता आदिवासी
महिला बहुउद्देशीय संस्था धुळे लक्ष्य मुक्ता(संपादिका) मोनिका शिंपी राष्ट्रपती पुरस्कार विजेते, धुळे व क्रीडा व युवक सेवा संचालक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे वतीने जिल्हास्तर युवा पुरस्कार..
मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या वतीने आभार मानले..
वाढदिवस घेऊन येतो सौख्याची, आनंदाची देणी
आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गावो समृद्धीची गाणी
यश आपल्या पायाशी असंच खेळत राहो
जन्मदिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो मोनिकाजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments