माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
त्यातलेच एक तुम्ही , कायम आठवणीत राहणारे !
उत्कृष्ट जनसेवा करणारे
भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य व चितलांगे इण्डेन व चितलांगे पेट्रोलिअयमचे संचालक पुरुषोत्तमजी चितलांगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मंगरूळपीर शहरात एक वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळते या दिवशी भव्य रोग निदान शिबिर आयोजित केले जाते याप्रसंगी वृक्षारोपण, 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच जांब येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर, प्रधानमंत्री अपघात विमा,मोफत चष्मे व औषधी वितरण, अपंग विद्यालयात गरजुवंताना वस्तुंचे वाटप हे कार्यक्रम विविध ठिकाणी दिनांक 31 ऑगस्ट 2023 व 01 सप्टेंबर 2023 या दोन दिवशी संपन्न झाले. जीवन जगत असताना अनाठही खर्च न करता आपल्या मित्रमंडळीच्या हट्टापोटी वाढदिवस साजरा तर केला जातो परंतु अशा विविध उपक्रमाची सांगड घालून कार्यक्रम केले जातात असे उपक्रम गेली कित्येक दिवसापासून चालू आहेत भाऊंचा वाढदिवस म्हणजे गोरख गरीब व कष्टकऱ्यांसाठी आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
पुरुषोत्तम चितलांगे यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकिय क्षेत्रातील नेते मंडळी, व्यापारी मंडळी,मित्र परिवार,नातेवाईक , भाजपाचे नेते, कार्यकर्त्ये, बुधप्रमुख, पत्रकार, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, नेत्र तपासणी सेवा डॉ.सोनोने तर रक्तदान डॉ.नारायण डाळे यांनी सेवा दिली दरवर्षी पुरुषोत्तम चितलांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात व विविध लोकप्रयोगी जनहिताचे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो.
परिवारातील सौ लताताई चितलांगे,संस्कार चितलांगे, संस्कृती चितलंगे, सह
रमेशचंद्र जाखोटिया, सतीश बाहेती, रवी पाटील, शाम खोडे, सुनील मालपाणी, डॉक्टर संजय राऊत, विनोद जाधव ,गट्टू सुखाडिया, गोपाल बाहेती, डॉ. रोशन लाहोटी, मुकेश शिंदे, नितीन बंग, राजेश शिंदे,गोपाल मिसाळ, मनोज राठी, सुनील कुलकर्णी, निमेश मेहता, गणेश मठे, अजहर मिर्झा, दादाराव चुंबळे, सुनील खाडे, ज्ञानेश्वर तायडे, पंकज कांबळे ,सुजित बडवे, सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील प्रतिष्ठित पत्रकार, भाजपाचे पदाधिकारी, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments