राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या कार्यपद्धती संबंधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन वाशिम शहर हद्दीतील मंत्रीपार्क येथे स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीपार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम च्या परिसरात दि 22/09/2023 रोजी दहशतवादी हल्याची रंगीत तालीम (Mock Drill) ने आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मंत्रीपार्क येथे स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीपार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम येथील गणेशोत्सव
मंडळाचे पाकग जवळ एक संशयीत वाहन खुप वेळे पासून ही एक असून त्यामध्ये काही संशयीत वस्तु असण्याची किंवा
घातपात घडवून आणन्याचे उद्देशाने सदर वाहन कोणी तरी अज्ञात व्यक्तीने येथे उभे केले असल्याबाबत पोलीस नियंत्रण
कक्षाला अज्ञात व्यक्तीचे फोन आल्याने नियंत्रण कक्षामार्फत पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा व संबंधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा
ज्यांना वेळीच सतर्क करून सदर घटनास्थळी रवाना करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणे मार्फतीने देण्यात आल्या
त्या अनुषंगाने जलद प्रतिसादर पथक यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन संबंधीत वाहणाची तपासणी केली असता वाहणा मध्ये कोणोही व्यक्ती आढळुन आले नाही. परंतु वाहणातील मागील सिटवर बाक्स असल्याचे दिसुन आले वरुन BDDS व्दारे सदर बांकराची तपासणी केली असता त्यागध्ये काही बॉग सदृष्य वरतु आढळुन आल्याने BDDS तंत्रज्ञानी उपकरणाच्या सहाय्याने सदर बांग सदृष्य वस्तु निष्क्रीय केली. या दरायान फॉरेन्सीक लंब मार्फतीने घटनास्थळाचे गौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेतलेले वस्तु स्थानिक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तसेच ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली व घटनास्थळावरील झालेला गोंधळ मेगा फोनव्दारे सूचना देवून नियंत्रणात आनण्यात आले स्थानिक पोलीस स्टेशन यांचे कडुन जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळा वरील भाविकांना सुरक्षीत स्थळी पोहचविण्यात आले. तसेच रंगीत तालीम (Mock Drill) संपल्या नंतर सर्वांना सदर घटना घटते वेळे कोणकोणत्या चुका झाल्या व काय सुधारना करवयास पाहीजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर रंगीत तालीम (Mock Drill) पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम / उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम प्रभारी अधिकारी, स्थागुशा, वाशिमवणेदार वाशिम शहर शहर 7 वाहतुक शाखा, वाशिमचे अधिकारी व अंमलदार प्रभारी अधिकारी BDDS, वाशिम प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा, वाशिम व अंमलदार/ प्रभारी अधिकारी, अंगुलीमुद्रा शाखा, वाशिम जलद प्रतिसाद पथक (QRT) वाशिम / वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय, वाशिम / अग्नीशामक दल, वाशिम हे सदर रंगीत तालीम (Mock Drill) मध्ये वरील सर्व प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख असे एकूण 13 अधिकारी व 9 पोलीस अंमलदार व इतर विभांवे कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला सदर रंगीत तालीम 15:00 ते 15.55 वा. दरम्यान घेण्यात आलो कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.
दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे किंवा हल्ला झाल्या नंतर किती वेळेत व कशा प्रकारे सर्व प्रशासकीय यंत्रणा तेथे पोहचतील तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे या बाबत सदर रंगीत तालीम व्दारे दर्शविण्यात आले आहे. तसेच नागरीकांना जागृत राहून दहशतवादा संबंधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम फोन 07252234834, डायल 112 वर संपर्क करून कळवावे असे आवाहान वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक चांचे वतीने करण्यात येत आहे.
0 Comments