प्रतिनिधी श्रावणी कामत
दिनांक 28ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ लोनावला लेजेन्टस च्या ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार वाळंज यांच्या आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य महाआरोग्य
घेण्यात आले. आंबवणे येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात 721 लोकांची तपासणी करण्यात आली.
400 लोकांची जनरल तपासणी करण्यात आली.
320 लोकांची. हाडांची तपासणी करण्यात आली.
135 लोकांचे डोळ्याची तपासणी करण्यात आली.
60 लोकांचे दाताची तपासणी करण्यात आली.
312 लोकांचे ब्लड शुगरची तपासणी करण्यात आली.
148 लोकांचे ब्लड ग्रुपची तपासणी करण्यात आली.
178 लोकांचे हाडाचा ठिसूळपणा म्हणजे Bone density चेक करण्यात आले.
600 रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले.
60 रुग्णांची रक्ताची तपासणी करण्यात आली.
35 रुग्णांची कॅन्सर ची तपासणी करण्यात आली.
560 रुग्णांना मोफत यश हॉस्पिटल मित्र कार्ड देण्यात आलं ज्यांच्यामुळे ते पूर्ण वर्षाभरासाठी सुविधा घेऊ शकतात.
रक्तदान शिबिरामध्ये वीस लोकांनी सहभाग घेतला. प्रत्येकाला पाच लाखाचे इन्शुरन्स देण्यात आले.
25 cataract detected
Will be operated free of cost in Desai Hosp pune next week
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख लायन नंदकुमार वाळंज व यश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत अग्रवाल हे होते.
या कार्यक्रमात देवरे सर, lion सुरेश गायकवाड lionअमित अग्रवाल यांनी मोठे परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी. यश हॉस्पिटल लोणावळा व ओम हॉस्पिटल भोसरी. देसाई ट्रस्ट पुणे. मावळ वार्ता फाउंडेशन मनशक्ती केंद्र यांनी सहभाग घेतला.
डॉक्टर मध्ये डॉक्टर राशी मोदी, डॉक्टर नेहेल खंडेलवाल, डॉक्टर सुहास गोसावी, डॉक्टर अशीता शहा, डॉक्टर राजेश चव्हाण. नंदकिशोर खंडेलवाल. ओम हॉस्पिटल ची टीम हे सगळे उपस्थित होते.
0 Comments