दि.12 /01/2024 रोजी युवासेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या असंविधनिक निर्णयाचा "जोडे मारो " आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी झांशी राणी चौक बायपास कारंजा लाड येथे तमाम युवासेना पदाधिकारी व युवसैनिक उपस्थित होते.या आंदोलनाचे आयोजन युवासेना शहर प्रमुख इंजी. श्याम पावडे पाटील यांनी केले.यावेळी स्वप्निल उपाध्ये , विशाल गुंजाटे, शुभम वानखडे, किरण तूपाडे, गौरव ढोरे, भय्यूं अहिरवार,पलाश जाजडा, शरद कंटाले, राज तुपोने,अभी देशमुख, अभी शिंदे,दिवेश ,ऋषिकेश आडे, उमेश वानखेडे, मोहन भाकरे, यश धानोरकर, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments