Ticker

6/recent/ticker-posts

श्रीराम मंदिर मध्ये पूजा अर्चना करून प्रसाद वितरण करण्यात आले - राम भक्त बालू गोठी


शेलुबाजार वार्ता :⁠- रामनवमी निमित्त राम मंदिर शेलुबाजार येथे आयोजित कार्यक्रम रामनवमीच्या शुभ परवावर भव्य स्वरूपात मंदिराची सजावट करण्यात आली तसेच महिला मंडळांनी गोगरकर महाराज यांनी रामाच्या मूर्तीची दूध अभिषेक पुष्प अभिषेक अनेक तीर्थप्रसादाच्या यज्ञाने राम नवमी उत्सव पूजा अर्चना करण्यात आली.
          
भाविक भक्तांना स्वादिष्ट शिरा प्रसादाच्या स्वरूपात आलेले रामभक्त करिता सर्वांना शांततेत प्रसादाचे वितरण व अधिक परिश्रम दत्ताभाऊ सोनटक्के.संतोष हरणे बालू गोठी.उल्हास वाडेकर सर.प्रशांत सपकाळ.गौतम 
तोडरवाल.रामा राऊत. आणि असंख्य राम भक्तांनी परिश्रम घेऊन रामनवमी उत्सव फटाक्याच्या आतिषबाजी व आनंदमय वातावरणामध्ये हा उत्साह साजरा करण्यात आला उपस्थिती विठ्ठल काका वाडेकर.पांडुरंग कोठाळे.बालू बोबडे.हिम्मत पानभरे योग गुरु राजू डांगे. श्याम पवार इंदुरे सर.हांडे.जयप्रकाश भेराणे.कोंडू चव्हाण.रुपेश हरणे.जयवंता बाभुळकर.शंकर ठाकरे.विजय कुलकर्णी.रांयके टेलर.गिरी.डोंगरे डॉन.वाडेकर.महावीर गुप्ता.संतोष लांभाडे. अनेक राम भक्त उपस्थित होते

Post a Comment

0 Comments