वाशिम प्रतिनिधि
आडोळि येथिल ग्राम पंचायत चा भोगळ कारभार मूळे नागरिकाना नाहक ञास सहन करवा लागतों ग्राम पंचायत चे स्वच्छतेवर दूर लक्ष्य आसून आडोळि येथिल हनुमान मंदिरा समोर सांडपाण्यामुळे घानिचे साम्राज्य तयार झाले. ग्राम पंचायत वारवार नागरिकांनी सूचना देऊनही दूर लक्ष्य करत आहे. तरी शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष गजानन इढोळे पाठपूरावा वारवार करत आसून ग्राम पंचायत डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे रोगराईला आमंत्रण देणारे नागरिकांच्या जीवावर भेटणारे घानिचे साम्राज्य दूर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असे आवाहन गजानन इढोळे यानी केले या प्रकरणावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी स्पॉट पाहणी करून संबंधितांवर कारवाईची ही मागणी केली आहे. ग्रामस्थांना बऱ्याच आडचनि तोंड द्यावं लागत आहे. आडोळि येथिल सहन करावे लागत आहे ग्राम पंचायत नि घानिचे साम्राज्य व परिसरातील नाल्या आशा बराच समशाना नागरिक ञस्त होत आसून लवकरात लवकर याचि दखल घावि अन्यथा शिवसंग्राम संघटना तीव्र आंदोलन छडेल गजानन इढोळे यानी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे....
0 Comments