उन्हाळ्यात विविध प्रकारचे उद्योग औशअनेक पद्धतीचे घरगुती व्यवसाय शीत धारक अनेक व्यवसाय इलेक्ट्रिकल वीज वर अवलंबून असते व अनेकांची सेटिंग बदलते - माजी सैनिक विवेक घोडे -
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा.
परिसरात व शेलुबाजार ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत असून डोकेदुखी ठरत आहे.
याकडे संबंधित महावितरणाच्या कार्यकारी अभियंतांनी लक्ष देऊन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यावे व ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी अशी मागणी होत आहे परिसरात.
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात अनेक भागातील वीज पुरवठा अचानकपणे चार - सहा तास खंडित होत असून घामाच्या धारा लागत आहे व्यावसायिक दुकानदार वर्ग कारखानदार इत्यादी अनेक वीजपुरवठा खंडित होऊन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची व्यावसायिकांची तसेच आरोग्यावर पण मोठ्या प्रमाणात खंडित वीज पुरवठ्यामुळे बराच परिणाम होतो व ग्रामस्थांची डोकेदुखी अधिक वाढत आहेत.
पाणी येण्याचे संकेत आले की त्या अगोदरच लाईन लॉक डाऊन सुरु होते व तसेच उन्हाळ्यात सलग वीजपुरवठा कसा सुरू ठेवता येईल अशी व्यवस्था महावितरण अधिकाऱ्यांनी या होणारे विद्युतीकरणाचे जाळे मजबूत करण्यात यावे व त्या बाबीकडे त्वरित संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.!
कारखानदार प्रतिक्रिया १ - अनंता गिरी - शेती सामग्री साहित्य शेतीची मशागतीच्या कामाकरिता काही अवजारे बनवण्याकरिता वीज पुरवठा खंडित वारंवार होत आहे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे संबंधितांनी या बाबीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
रसवंती चालक प्रतिक्रिया २- अय्यास खान- सध्याचे वातावरण नरम गरम गरम अवस्थेमध्ये रसवंती चालकांचे कमर्डे मोडत आहे तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन रसवंती मध्ये शेत पेय थंडीचे असून पुरेसा लाईन पुरवठा होत नाही त्यामुळे मोठ्या संकटात सापडलेल्या रसवंती चालक मोठ्या नुकसानीचा डोंगर येऊन टिपला आहे सर्वच रसवंती व्यापारी - निरज बोबडे.
लगीन धारक दापत्य ३ - प्रतिक्रिया - (अनिल वाडेकर नायब तहसीलदार) सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नाच्या दाट तारखा असून मोठ्या प्रमाणात कसरतीचा सामना करत लग्न दात्यांची डोकेदुखी वाढत आहे खंडित वीजपुरवठा मुळे अनेक कामे विस्कळीत होत आहे अनेक लग्नाचे कार्य तंबी पडत आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
महिला गृह उद्योग ४ - सौ.गायत्री रवि अर्बाड. प्रतिक्रिया - वीज पुरवठा खंडित असल्यामुळे घरगुती व्यवसाय शेवळ्या पापड मसाला मिरची हळद असे अनेक घरगुती प्रोडक्ट काढण्याचे यंत्र खंडित वीज मुळे बंद ठेवण्याचे प्रसंग गृह उद्योगावर येत आहे काही प्रोडक्ट तयार करत असताना लाईन गेल्यामुळे नुकसानीचा भार व्यावसायिक वर पडतो व उपासमाराची वेळ येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही बालाजी गृह उद्योग शेलुबाजार.
0 Comments