Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी १०० टक्के झालेली नाही. भाजपा पदाधिकाऱ्यांचे निवेदन


तहसिलदार मॅडम, तहसिल कार्यालय, मंगरूळनाथ. यांचे ,मार्फत 
जिल्हाधिकारी मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम. वाशिम जिल्हयातील सर्वच मार्गावर औरंगाबाद हे नांव बदलुन त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे नांव टाकण्यांचे आदेश योग्य त्या अधिकाऱ्यास देवुन त्याची त्वरीत अंमलबजावणी होणेबाबत. असे निवेदन सादर करण्यात आले. 
 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यानि नम्रपणे निवेदन देत , महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नाव। संभाजी नगर असे केलेले आहे. त्याबाबत बदलून छत्रपती शासनाचे नोटीफीकेशन निघुन तीन महिण्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरीही वाशिम जिल्ह्यातील अनेक बोर्डावर औरंगाबाद हेच नांव आहे. वाशिम जिल्ह्यात अजून पर्यन्त शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी १०० टक्के झालेली नाही.
  तरी विनंती की, वाशिम जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी रोडवरील बोर्डावर औरंगाबाद नांवाचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे करण्यांचे आदेश योग्य त्या अधिकान्यास देवुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दिनांक : १६-१२-२०२४. रोजी हे निवेदन मंगरुळनाथ येथील तहसीलदार शितलताई बनगर यांना देण्यात आले याप्रसंगी  रविंद्र नंदकिशोर ठाकरे माजी तालुकाध्यक्ष मंगरूळनाथ, पुरुषोत्तम भाऊ चितलांगे,सतीश भाऊ हिवरकर भाजपा पदाधिकारी,  हरिदास ठाकरे भाजप तालुका अध्यत मंगरूळनाथ, गोपाल वि. शिंदे भाजपा शहर उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यासह निवेदन प्रतिलिपी  मा. श्री. शामभाऊ खोडे, आमदार वाशिम-मंगरूळ नाथ विधानसभा,  मा. राजू पाटील राने, कार्यकारी अध्यक्ष भाजपा वाशिम जिल्हा,
 मा. उपविभागीय अधिकारी, मंगरूळनाय. यांना निवेदन देऊन तातडीने आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी चर्चा जनसामान्यात जोर धरत आहे. 
 

 

Post a Comment

0 Comments