मानोली येथील रोगनिदान शिबिर व उपचार शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे (OSD) अमोलभाऊ पाटणकर , लोकनेते लक्ष्मीकांतजी महाकाळ, डॉक्टर अनिल मुंडे सावंगी मेघे वर्धा , डॉक्टर चंद्रशेखर महाकाळकर सावंगी मेघे वर्धा, डॉक्टर ज्ञानेश्वर बोंडे ,डॉक्टर गोविंद महाकाळ मानोली डॉक्टर अनिल महाकाळ, मानोली परशराम महाकाळ, सुरेश माणीकराव ,गजानन.पां. राऊत, सायखेडा माणीकराव अव्होक
पंजाबराव गहुले, निंबि डिंगाबर गहूले,
शेषराव टोपले , रतन नाईक, पुंडलीक टोपले , अरक. सरपंच संतोष बुरे, प्रभू निकम , चिंचाळा. राजु पाटील शिंदे, पंजाबराव अंभोरे , गोलवाडी .विजय शिंदे, दत्ता शिंदे , संतोष शिंदे, महादेव गोदमले , सरपंच महादेव सातपुते, बाळू पा निचळ , मुकुदा काकरे , सुखदेव भोडने , रामगाव . यशवंत भोईगे , आनंदा मैघने इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन मा.श्री. लक्ष्मीकांतजी महाकाळ. भगवंत शिक्षण संस्था. मानोली व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने
रोग निदान व उपचार शिबीर मानोली येथे घेण्यात आले.
शिबिरात आजाराची तपासणी व उपचार ८७२ रुग्णांनी लाभ घेतला
मेडिसीन तज. रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी.
नेत्ररोग तज. डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी.
सर्जनतज्ञ. हायड्रोसिल, हर्निया, अंगावटील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायटॉईड) इल्यादी.
स्त्रीरोग तज्ञ. मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार इत्यादी.
बालरोगतज्ञ. हृदयाला छिट असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार.
अस्थिरोग तज्ञ. संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फ्रेक्चर तसेच हाडांचे सर्व आजार .
त्वचारोग तज. खाज, गचकरण, अंगावडील पांढरे डाग, त्वचेचे विविधआजार.
हृदयरोग तज्ञ. दमा, बरेच दिवसाचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्तांचे ठसे, इत्यादी,
कान नाक घसा तज्ञ. कान नाक घश्याचे सर्व आजार .
इत्यादी आजारांची या शिबिराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली
या शिबिरात तपासणी व उपचार ८७२ रुग्णांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भगवंत शिक्षण संस्थेचे. प्रा. गौरव आंबेकर, प्रा.
कृष्णा महाकाळ, प्रा. उद्धवराव महाकाळ प्राध्यापक शिक्षक इत्यादी कर्मचारी या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सुधीर घोडचर यानी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक नंदकिशोर गोरे, प्राध्यापक विजय शेळके यांनी केले या रोगनिदान शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता
0 Comments