Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निवडीचा जल्लोष


महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची निवड जाहीर होताच ५ नोव्हेंबर गुरूवार रोजी मंगरूळ नाथ येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती आघाडीच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच भव्य फटाक्याची आतिषबाजी करत निवडीचे स्वागत केले.


याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, सुनील भाऊ मालपाणी, सतीश भाऊ हिवरकर, डॉक्टर रत्नपारखी, अण्णाभाऊ चौधरी, चंद्रकांत देवडे, विनोद चौधरी,

आदीसह महायुतीच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments