Ticker

6/recent/ticker-posts

संत शिरोमणी जगनाडे महाराज ४०० वी जयंती निवे बु. ग्रामपंचायत येथे साजरी

     

 देवरुख नजीक असणाऱ्या निवे बु. ग्रामपंचायत येथे आज संत शिरोमणी जगनाडे महाराज ४०० वी जयंती साजरी करण्यात आली  या जयंती निमित्त संत जगनाडे महाराज जीवन परिचय करून देण्यात आला     संत जगनाडे महाराज हे थोर संत तुकाराम महाराज यांचे अंभग लेखकिन होते     या संत शिरोमणी यांचे मूळ स्थान पुणे जिल्हा मध्ये सुदुंबरे ग्रामी जन्म ४०० वर्षापूर्वी झाला         संत जगनाडे महाराज आपल्या तेली समाजाचा व्यवसाय सभाळून संत तुकाराम महाराज यांच्या सोबत किर्तन अंभग या मध्ये तलीन असत  संत तुकाराम महाराज यांचे अंभग लेखन करण्याचे प्रमुख काम संत शिरोमणी जगनाडे महाराज करित होते   वारकरी संपद्राय मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या प्रमाणे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना स्थान आहे   
   
                   यांची जयंती महाराष्ट्र शासन वतीने दरवर्षी ८ डिसेबर रोजी सर्व शासकिय कार्यालय मध्ये साजरी करावी यासाठी शासन निर्णय आहे                           तेली समाजाचे संस्थापक असून यांची जयंती मोठ्या उत्साहात राज्यभर साजरी केली जाते  आज निवे बु. ग्रामपंचायत वतीने सन्मा. सरपंच सौ. सचिता सुभाष कुवळेकर, मा. सरपंच कल्याणी मुंकुद जोशी, ग्राम पंचायत सदस्य बाळकृ ष्ण पाल्ये, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम सुर्वे, अमित भिंगार्डे, ग्रामस्थ अजित जाधव, अशोक शिंदे तेली समाजाचे राजाराम विभुते, सुरेश महाडीक, अनंत उर्फे बंड्या राऊत शिवसेना शाखाप्रमुख निवे बु, पद्मा विभुते मा. उपसरपंच निवे बु., सुभाष कुवळेकर असून समीर विभुते, विजय राऊत यांच्या उपस्थित मध्ये जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली

Post a Comment

0 Comments