Ticker

6/recent/ticker-posts

चेहेरा येथे शेतात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात

समूह राष्ट्रगीत गायनात शेतकरी, शेतमजूरांनी देखील सहभाग घेतल्याचे दिसून आले. चेहेरा येथील शेतकरी शेषराव बापूराव चौधरी यांच्या शेतात
 बुधवारी मजुरांसह सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे गायन केले. याप्रसंगी सौ निर्मला चौधरी ,सौ वैशाली चौधरी ,सौ दुर्गा चौधरी, सौ अर्चना चौधरी, सौ कुसुम चौधरी, गायत्री चौधरी, गंगाराम चौधरी

Post a Comment

0 Comments