वाशिममध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मोठ्या जोरात चालू आहे परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एक जिल्ह्यामध्ये आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जात आहे परंतु या संघटनेचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळते याकडे सुद्धा शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे लंक्ष लागलेले आहे परंतु विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा हा शेखर भोयर यांना मिळणार असल्याचे सूचक वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दामू आना ईगोले यांच्याकडून मिळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशीम जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदार सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि या संघटनेने ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो उमेदवार निश्चित विजयाकडे वाटचाल करेल असे सुद्धा चिन्ह मिळत आहेत ???
0 Comments