सतीश हिवरकर कार्यक्रमाचे आयोजक
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर
तसेच सोशल डिस्टन्स मास्क चा वापर अवश्य करावा अशी सगळ्यांना विनंती केली डॉक्टर रत्नपरखी यांनी स्वच्छतेचे आणि मास्क वापरण्याचे महत्त्व पटवून दिले शंकर ठाकरे यांनी योगा आणि आरोग्य या बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्व हिंदु परिषदेच्या वतीने कोरणा योध्यांचा सन्मान करण्यात आला त्या योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने समाजाची सेवा केली त्या कोरणा योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला
कोरोना योद्धा वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
कोरोना योद्धा शिक्षक सुमित घडे
कोरोना योद्धा प्राध्यापक गोतरकर
कोरोना योद्धा लाईनमन संतोष मुंदे
कोरोना योद्धा सय्यद जाकीर सय्यद जाफर
कोरोना योद्धा सर्पमित्र गौरव कुमार इंगळे
कोरोना योद्धा डॉक्टर व्यास
कार्यक्रमाची सांगता वन्देमातरम् गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन प्रमोद घोडचर यांनी तर आभारप्रदर्शन गणेश ढगे यांनी केले













0 Comments