मंगरूळपीर पोलीस स्टेशन सभागृह येथे आज दि. 21 ऑक्टेंबर 2021 पोलीस हुतात्मा दिन साजरा करण्यांत आला. यावेळी ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी प्रास्तावीक केले, प्राचार्य विठलराव खाडे यांनी पोलीस हुतात्मा दिनाचे महत्व विशद केले .तर मेघा नगरनाईक यांनी समयोचीत विचार व्यक्त केले . आणी पोलीस मित्र विनोद डेरे यांनी संचालन केले . तर आभार तुषार जाधव एपीआय , यांनी मानले .
यावेळी शहीद झालेल्या पोलीस बाधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यांत आली याप्रसंगी निलेश शेंबरे पीएसआय, संतोष आघाव, पीएसआय , वडतकर पीएसआय, मंजूषा मोरे पीएसआय , सुषमा परांडे पीएसआय , संदीप खडसे पोलीस कॉन्सेबल , ज्ञानेश्वर जाधव हेड पोलीस कॉन्सीटेबल से नि पोलीस तुकाराम खडसे, प्रकाश गयाने, से नि .एएसआय, गव्हाणे , नारायण अव्हाळे ,प्राचार्य विठलराव खाडे , फौजी नंदकिशोर मनवर , फौजी जामनीक, फौजी हुकूमचंद भगत, फौजी ढळे , विनोद जाधव, अश्विनी औताडे , मेघा नगरनाईक , शिल्पा मांढरे . यां ची श्रद्धांजली पर कार्यक्रमाला उपस्थिती होती .




0 Comments