【 सय्यद जाकीर प्रतिनिधी 】
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ श्री तानाजी भाऊ जाधव यांच्या 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त
घेण्यात आले
भव्य रक्तदान शिबिर
करिता टायगर ग्रुप वाशिम मित्रपरिवार टायगर ग्रुप मित्र परिवार वरुड सर्व मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले
इतरही समाजोपयोगी करम कार्यक्रम घेण्यात आले
शासकीय रुग्णालय येथे फळ वाटप मंगरूळपीर
भव्य वृक्ष रोपण व संगोपन टायगर ग्रुप वरूड
अनाथ आश्रम मानोरा येथे वृद्ध आश्रम येथे जेवण
विविध प्रकारचे कार्यक्रम वाशिम जिल्ह्यामध्ये टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रवींद्र पोफळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले
टायगर ग्रुप चे समाजकार्याचे काम वाशिम जिल्ह्यामध्ये यापुढेही पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली असेच सुरु राहिले..




0 Comments