अंधकाराचं साम्राज्य दूर सारण्याचा, आयुष्य तेजोमय, प्रकाशमय आणि दिव्याच्या ज्योतीसमान पवित्र करण्याचा सण म्हणजेच दीपावली. त्यामुळे लक्ष्मी पुजनाच्या एक दिवस अगोदर पूजेचे साहित्यासह इतर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी दिसून येत होती. पूजेचे साहित्य, मुर्ती, रांगोळी, फुले, पणत्या, श्रीफळ, पान-सुपारी यासह मिठाई व इतर साहित्याची खरेदी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली. दिवाळी निमित्ताने बाजारपेठा गजबजू लागल्याचा आनंद निश्चितच दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments