मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय सेवा पत्रकार पुरस्कार स्वीकारताना पत्रकार विनोद डेरे.
मंगरुळपीर :(२१ नोव्हेंबर ) इंडीयन प्रेस कौन्सीलचे जिल्हाध्यक्ष विनोद डेरे यांना सामाजिक कार्य व उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल कारंजा
येथे आयोजित ज्ञानगंगा साहित्य मंडळ आयोजित अंबाधाम गोंधळी नगर कारंजा येथे राज्यस्तरीय पत्रकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विनोद डेरे हे प्रदीर्घ काळ पत्रकारिता क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करत आहेत. त्यांनी प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उत्कृष्ट काम केले, मीडियाशिवाय अनेक सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असतात.
पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व पत्रकार मित्रांनी त्यांचा सत्कार .

0 Comments