मंगरूळपीर ते मानोली ते मंगरूळपीर रोड चे काम तात्काळ चालू करा अन्यथा उपोषणाचा इशारा प्रमोद भगत पत्रकार
चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल?
अनेक वर्षापासुन राजकिय मरणयातना भोगत
असलेल्या मानोली सायखेडा रोडची व्यथा
मानोली रोडच्या मातीमिश्रीत कामामुळे अपघाताला
आमंत्रण
प्रशासकिय अधिकारी' आणी लोकप्रतिनीधींनी लक्ष
देन्याची गरज
मंगरुळपीर-अनेक वर्षापासुन राजकिय हेव्यादाव्यात
खड्डेमय झालेल्या मानोली रोडच्या डांबरीकरणाला
अखेर मुहुर्त सापडले परंतु रोडच्या दोन्ही बाजुला
लगतचीच माती खोदून काम सुरु करून काम चार महिन्यापासून बंद पडले आहे
दमदार पावसात हा रस्ता सध्या चिखलमय झाल्या
असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. म्हणून पत्रकार प्रमोद भगत ठेकेदारांना कळकळीची विनंती करत आहे रोडचे काम तात्काळ चालू करा अन्यथा अमरण उपोषण

0 Comments