मंगरुळपीर तालुक्यातील अविनाश विद्यालयाच्या मागील नाल्यात अतिशय कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता. प्राप्त माहितीनुसार आज दि. १५/११/२०२१ रो अविनाश विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी त्वरित मंगरूळपीर पोलीस स्टेशनला फोन करून संपर्क केला असता मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ही घटना शहरात वार्यासारखी पसरली असता. जनतेत अनेक तथाकथित कथन ऐकायला येत असून अद्याप सुद्धा मृतदेहाची ओळख पटलेली नाही. प्रथम दर्शनी हा हत्या असल्याचे दिसत असून मृतदेहाची फॉरेन्सिक उत्तरीय तपासणी केली जाऊ शकते ही हत्या आहे की आत्महत्या मृतदेहाला ताब्यात घेऊन पडताळणी केल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. हा अज्ञात व्यक्ती मंगरूळपीर शहरातील आहे किंवा बाहेरील आहे, वाशिम जिल्हा बाहेरील आहे, अशी चर्चा जनतेतून ऐकायला येत आहे. या आधी सुद्धा असेच प्रकरण वाशिम जिल्ह्यातील मेहकर रोडवर घडले होते त्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना हत्या हत्याऱ्यास बेड्या ठोकण्यात यश आले होते. आता हे प्रकरण मंगरूळपीर पोलीस स्टेशन समोर एक मोठे आव्हान म्हणून उभे झाले आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून केला जात आहे
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments