मंगरुळपीर शहरातील सर्व नागरीकांनी फेक व्हिडिओ जाती विषयक धर्माच्या भावना दुखावतील असे मजकुर फोटो कोणाला शेअर करू नये व कोणी इतर ग्रुप ला फेसबुक व्हॉटसअप इंस्टागाम व टिव्वीटरवर फोटो व्हिडीओ पोस्ट करू नये किंवा पाठवु नये व स्टेटस ठेउ नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नये सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करा कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होवु नका अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा कुठला ग्रुप किंवा एडमिन आढळला त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घेण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग (IPS) मंगरूळपीर पोलीस स्टेशन ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी दिले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments