Ticker

6/recent/ticker-posts

मोफत covid-19 लसीकरण शिबिर

 आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय श्री.सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या संयुक्त जन्मदिनानिमित्त मोफत कोविड-19 लसीकरण शिबिर आयोजित केले आहे दिनांक 12 /12/ 2021 वेळ सायंकाळी १० ते ४ पर्यंत लसीकरणाचा जनतेने लाभ घ्यावा स्थळ जिनिंग प्रेसिंग मंगरूळपी

Post a Comment

0 Comments