Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब् यांच्या वाढदिवस समारंभ


 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्या ८१ व्या व माजी राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब् यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या निमित्त ८१ किलो चा केक कापून वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात येते आहे.तरी सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व राष्ट्रवादी प्रेमींना विनंती करण्यात येते की,शासनाच्या  कोविड नियमावलीचे पालन करून व मास्क लावून मर्यादित संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे
       प्रमुख् उपस्थिती                                                                                               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी,श्री चंद्रकांतदादा ठाकरे अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम,श्री दत्तराज डहाके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री हेमेन्द्र ठाकरे माजी सभापती जिल्हा परिषद वाशिम, श्री बाबारावजी खडसे,सौ सोनलीताई ठाकूर,श्री सुरेशराव गावंडे सहकार नेते, श्री अशोक परलीकर,श्री राजु गुल्हाने प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी ओबीसी सेल,यशवंतराव इंगळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,श्री पप्पूसेठ हेडा,वाहिदोद्दीन शेख, श्री आशिष पाटील जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वाशिम, श्री रामदास भोरकडे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,श्री संजय भुजाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, बबलू शेख शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मानोरा.     
ठिकाण:- ठाकरे पॅलेस मानोरा 
दिनांक:- ११ डिसेंबर शनिवार
 वेळ   :-   रात्री ११.०० वाजता   
आयोजक:-वाढदिवस समिती मानोरा

Post a Comment

0 Comments