खाकी वर्दीतील इमानदार कोरोना योद्धा सापडलेल्या चांदीच्या पाटल्या परत
मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमोल मुंदे,
मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार , मोहमंद परसूवाले
मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमोल सचीन शिंदे
मंगरूळपीर शहरांमध्ये पोलिसांची गस्त सुरू असताना वर्दळीचा व हायवे रोड असलेल्या तहसील कार्यालयासमोर बेवारस चांदीच्या दोन बांगड्या किंमत 22 हजार रूपये पोलिसांना सापडल्या. व खाकी वर्दीतील दादा जागृत झाला व शोधाशोध सुरुवात केली स्टेट मार्क जसा गुन्ह्याचा शोध दिल्या घेतल्या जातो दागिने वरील ट्रेडमार्क वरून सराफाचा शोध घेऊन त्याचा मूळ मालक शोधून त्यांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमोल मुंदे, मोहमंद परसूवाले , सचीन शिंदे . यांना सम्मानपत्र देउन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्याने मंगरुळपीर पोलीसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या तिघांनी कोरोना महामारी सारख्या भयाण आजारात गोर गरीब व गरजू संतांना निस्वार्थ भावनेने मदत केल्याचेही आमच्या निदर्शनात आले आहे वृत्तसंकलन करत असताना या तिघांनी व इतर पोलिस प्रशासनाने सुद्धा करण्यासारखे आजारात आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य केल्याचे जनसामान्य समोर आजही ते चित्र दिसत आहे. पोलीस प्रशासनाचे कौतुक केले तेवढे थोडे आहे . वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने यांनी केलेल्या कार्याबद्दल यांना मानाचा मुजरा
0 Comments