Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कर्मवीर कॅप्टन स्व.सुदामरावजी धानोरकर 17 व्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली !


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला . मला घडवणारे शिल्पकार 

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कर्मवीर कॅप्टन 

आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात कॅप्टन  तुम्ही,
अथक प्रयत्नांनी माणसं घडवली कॅप्टन तुम्ही
सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले कॅप्टन तुम्ही
माणुसकीचा आधारस्तंभ होतात कॅप्टन तुम्ही
म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात कॅप्टन तुम्ही

एक दिवस असा आला,
अचानक कॅप्टन तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात समाजात एक प्रेमाचा, एक्याचा, देशसेवेचा, देश प्रेमाचा, बंधुभावाचा

आदर्श प्रस्तापित करण्यासाठी जन्माला आलेले
एक विनयशील व्यक्तिमत्त्व, धानोरा खुर्द धानोरकर आदर्श या गावातील एक अनमोल रत्न
म्हणजेच स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कर्मवीर कॅप्टन सुदामरावजी धानोरकर यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व या पंचक्रोशीत आता होणे नाही आणि होणार सुद्धा नाही. यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी व वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचा संपूर्ण टीमच्या वतीने 17 जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Post a Comment

0 Comments