Ticker

6/recent/ticker-posts

विधवा महीला सन्मान कायदा" संघटना सांगली "जिल्हाध्यक्ष, पदी मिनल कुडाळकर यांची नियुक्ती


 महाराष्ट्र महीला विकास मंच च्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई  पाटील यांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यापातळीवर समीती बनवुन त्यांच्यासोबत एकत्रीत पणे " विधवा महीला सन्मान कायदा" संघटन करून काम करण्यासाठी मिनल ताईंना समीतीच्या माध्यमातून
   जबाबदारी   मला   दिली   आहे   ती  मी  पार   पाडेन   अशी   मला   खाञी   आहे   कारण   महिला  भगिनी   जे  सहकार्य   मिळते  पुढेहि  मिळणारच   त्या   विश्वासा   वर   सांगू   शकते   मि  ते  काम   मना  पासुन   करेल   महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे याप्रसंगी त्यांनी सांगितले




Post a Comment

0 Comments