महीलांच्या समस्यांवर काम करणेसाठी या उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम निभावणार्या कार्य तत्पर असणार्या व " महाराष्ट्र महीला विकास मंच " च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांचा विशेष अनुभव व कार्यतत्परता, कामाप्रती उत्साह, इत्यादी बाबीचा विचार करून उज्वला साळवी नवी मुंबई यांची राज्य समीतीच्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या प्रदेश सचिव " पदी निवड करण्यात येत आहे. मा.उज्वला ताई साळवी जी
एक कार्यशील कार्यकर्त्या आणि कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे नावारूपाला येतील, असा विश्वास वाटतो. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
नक्कीच ताईंच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करतील व महाराष्ट्रात व विदर्भात बदल घडविण्यासाठी आपल्या जीवाचे रान करतील असा विश्वास आहे....
महाराष्ट्र महिला विकास मंचच्या प्रदेश सचिव " पदी निवड झाल्याबद्दल. उज्वला ताई साळवी जी यांचे हार्दिक अभिनंदन
0 Comments